बंगळुरूच्या जरासं बाहेर तरुण मुली एका आतापर्यंत दांडग्या पुरुषांची कला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कन्नड ढोल आणि नाचाच्या प्रकारात तरबेज व्हायला लागल्या आहेत. पुढच्या चित्रफितीत मुलींचा हा गट किती जोशात आणि ठेक्यात नाचतोय ते पहा
विशाखा जॉर्ज बंगळुरुस्थित पत्रकार आहे, तिने रॉयटर्ससोबत व्यापार प्रतिनिधी म्हणून काम केलं आहे. तिने एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझममधून पदवी प्राप्त केली आहे. ग्रामीण भारताचं, त्यातही स्त्रिया आणि मुलांवर केंद्रित वार्तांकन करण्याची तिची इच्छा आहे.
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.