सुरक्षेविनाः नेपाळचे स्थलांतरित आंध्र प्रदेशात टाळेबंद
टाळेबंदीच्या काळात कमाई नाही त्यामुळे आंध्र प्रदेशातल्या भीमावरममध्ये सुरक्षा रक्षक असणारा सुरेश बहादुर रेशनचा तुटवडा आणि आजारपणाचा मुकाबला करत होताच, त्यात सीमेपार नेपाळमध्ये घरी परतण्याचीही शाश्वती नव्हती
रिया बहल बहुमाध्यमी पत्रकार असून लिंगभाव व शिक्षण या विषयी ती लिहिते. रियाने पारीसोबत वरिष्ठ सहाय्यक संपादक म्हणून काम केलं असून शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना पारीसोबत जोडून घेण्याचं कामही तिने केलं आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.