तुम्ही भटके पशुपालक आहात, तुमच्याकडल्या जनावरांचा कळप सोबत घेऊन भटकणारे तुम्ही कोविड १९ साठी लॉकडाउन लागू झाला, तेव्हा तुमच्या या लवाजम्यासह घरापासून दूर कुठेतरी होतात... काय होईल? गुजरातमधल्या कच्छमधले फकीरानी जाट सांगतायत त्यांची कथा...
रितायन मुखर्जी कोलकाता-स्थित हौशी छायाचित्रकार आणि २०१६ चे पारी फेलो आहेत. तिबेटी पठारावरील भटक्या गुराखी समुदायांच्या आयुष्याचे दस्ताऐवजीकरण करण्याच्या दीर्घकालीन प्रकल्पावर ते काम करत आहेत.
See more stories
Translator
Vaishali Rode
वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.