रेंदाळचे-विणकरः-आणि-अखेर-राहिले-चार

Kolhapur, Maharashtra

Dec 05, 2020

रेंदाळचे विणकरः आणि अखेर राहिले चार

महाराष्ट्रातल्या रेंदाळमध्ये हातमागाचा व्यवसाय तेजीत होता, मात्र गेल्या काही दशकांमध्ये हातमागाची घटती मागणी, यंत्रमागांची चलती आणि शासनाचा पाठिंबा नसल्याने आता मात्र आपापल्या हातमागांवर विणकाम करणारे मोजकेच विणकर उरले आहेत

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Sanket Jain

संकेत जैन हे कोल्हापूर स्थित ग्रामीण पत्रकार आणि ‘पारी’चे स्वयंसेवक आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.