रेंदाळचे-बापू-सुतार--माझ्या-हातात-अजूनही-दम-आहे

Kolhapur, Maharashtra

Aug 01, 2022

रेंदाळचे बापू सुतारः 'माझ्या हातात अजूनही जीव आहे'

रेंदाळ गावातला लाकडी हातमाग बनवणारा हा शेवटचा कारागीर... कधी काळी भरभराटीला आलेली ही कला साठ वर्षांपूर्वी अस्तंगत झाली, त्या गतवैभवाच्या आठवणी बापू सांगतायत

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Sanket Jain

संकेत जैन हे कोल्हापूर स्थित ग्रामीण पत्रकार आणि ‘पारी’चे स्वयंसेवक आहेत.

Editor

Sangeeta Menon

संगीता मेनन मुंबईस्थित लेखिका, संपादक आणि कम्युनिकेशन सल्लागार आहेत.

Photo Editor

Binaifer Bharucha

बिनेफर भरुचा पारीच्या छायाचित्र संपादक म्हणून काम करतात. मुंबईस्थित मुक्त छायाचित्रकार असून, त्या आर्ट ऑक्सिजन या संस्थेसह काम करतात जी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम करते.

Translator

Vaishali Rode

वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.