चेन्नई महापालिकेकरिता कोट्टुरपुरममधील रस्ते झाडण्यात त्यांची सकाळ जाते, पण कंत्राटी कामगार असणाऱ्या अपंग रिटा अक्का आपली संध्याकाळ आपल्या श्वान सवंगड्यांना खाऊ घालत आणि त्यांच्याशी गप्पा मारत घालवतात
एम. पलनी कुमार २०१९ सालचे पारी फेलो आणि वंचितांचं जिणं टिपणारे छायाचित्रकार आहेत. तमिळ नाडूतील हाताने मैला साफ करणाऱ्या कामगारांवरील 'काकूस' या दिव्या भारती दिग्दर्शित चित्रपटाचं छायांकन त्यांनी केलं आहे.
See more stories
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.