हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे, हे शेतकरी आता विधानसभेला बेमुदत घेराव घालतील आणि परत एकदा आपल्या मागण्या मांडतील ज्याबाबत सरकारने त्यांची घोर फसवणूक केली आहेः शेतमालाला हमीभाव, कर्जमुक्ती, वन हक्क, धान्य खरेदी आणि इतरही अनेक...
पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.