यंदाच्या-हिवाळ्यात-काळजामध्ये-विस्तव-पेटलाय

Sonipat, Haryana

Dec 16, 2020

‘यंदाच्या हिवाळ्यात काळजामध्ये विस्तव पेटलाय’

सिंघु आणि बुरारीच्या सीमांपाशी दिवस सरतो तसं इथल्या तंबूमध्ये मुक्काम करणारे आंदोलक काळरात्रीची तयारी करत, बंधुभाव आणि बुलंद होत जाणाऱ्या निग्रहाने पुढची लढाई लढण्यासाठी सज्ज होतात

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Shadab Farooq

शादाब फारूख दिल्ली स्थित मुक्त छायाचित्रकार असून तो नवी दिल्ली येथील जामिया मिलिया इस्लामिया येथे जनसंवाद विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.