मराठवाड्यातूनः-ते-जातील-असं-वाटलंच-नव्हतं

Beed, Maharashtra

May 20, 2021

मराठवाड्यातूनः ‘ते जातील असं वाटलंच नव्हतं’

प्रभाकर सुरवसे आणि शिवाजी काटेंचा अचानक मृत्यू झाला. सुविधांची वानवा असणाऱ्या बीड आणि उस्मानाबादच्या कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे हे मृत्यू झाल्याचं त्यांच्या कुटुंबांचं म्हणणं आहे

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Parth M.N.

पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.