भारतामध्ये कपाशीच्या ९० टक्के क्षेत्रावर बीटी-कापूस आहे – आणि ज्या अळ्यांना प्रतिबंध करण्यासाठी या जीएम वाणाची निर्मिती करण्यात आली होती, त्याच अळ्या आता जोमाने परतल्या आहेत, इतकंच नाही त्या आता कीडनाशकांनाही दाद देत नाहीयेत. परिणामी कपास आणि कास्तकार दोघं जमीनदोस्त झालेत