कर्नाटकाच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात शिबाजे गावी राहणारे हुकरप्पा गायींच्या गळ्यात बांधायच्या बांबूच्या घंटा बनवतात. या व्हिडिओमध्ये ते आपल्या या कलेविषयी बोलतात. त्यांच्यासारखे मोजकेच काही आता अशा घंटा बनवतात
विट्टल मालेकुडिय पत्रकार असून २०१७ सालासाठीचे पारी फेलो आहेत. कुद्रेमुख अभयारण्याच्या राखीव वनक्षेत्रात येणाऱ्या दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या बेळतांगडी तालुक्यात कुथलुर गावी राहणारे विट्टल वनांमध्ये राहणाऱ्या मालेकुडिय आदिवासी समुदायाचे आहेत. मँगलोर विद्यापीठातून त्यांनी पत्रकारिता व जनसंवाद विषयात एमए केलं आहे. सध्या ते प्रजावाणी या कन्नड दैनिकाच्या बंगळुरु कचेरीत काम करतात.
See more stories
Editor
Vinutha Mallya
विनुता मल्ल्या पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया (पारी) मध्ये संपादन सल्लागार आहेत. त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ पत्रकारिता आणि संपादन केलं असून अनेक वृत्तांकने, फीचर तसेच पुस्तकांचं लेखन व संपादन केलं असून जानेवारी ते डिसेंबर २०२२ या काळात त्या पारीमध्ये संपादन प्रमुख होत्या.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.