पश्चिम महाराष्ट्रातले हे शिकलगार घरात आणि शेतात लागणारी अनेक अवजारं तयार करतात पण त्यांची खरी खासियत म्हणजे त्यांनी घडवलेले अडकित्ते, ज्याची सध्या मागणी कमी आणि अडचणीच जास्त अशी गत आहे
संकेत जैन हे कोल्हापूर स्थित ग्रामीण पत्रकार आणि ‘पारी’चे स्वयंसेवक आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.