तेलंगणातल्या-टाळेबंदीत-वीटभट्टीत-जेरबंद

Sangareddy, Telangana

Jul 29, 2020

तेलंगणातल्या टाळेबंदीत वीटभट्टीत जेरबंद

तेलंगणातल्या संगारेड्डी जिल्ह्यातल्या वीटभट्टीवर कुनी तमालिया आणि इतर कामगार टाळेबंदीतही काम करत होते. लहान लेकरांची जबाबदारी आणि करोनाची भीती यामुळे श्रमिक स्पेशन गाडीने ओडिशाला परत जाण्यासाठी ते आतुर होते

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Varsha Bhargavi

वर्षा भार्गवी श्रमिक आणि बाल अधिकारांच्या क्षेत्रातील तेलंगण स्थित कार्यकर्त्या आहेत. तसेच त्या लिंगभाव जाणीवजागृतीविषयी प्रशिक्षकही आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.