तमाशाच्या-फडातली-अहोरात्र-मेहनत

Pune, Maharashtra

Apr 18, 2019

तमाशाच्या फडातली अहोरात्र मेहनत

महाराष्ट्रातल्या तमाशाच्या फडांवर काम काम करणाऱ्या उत्तर प्रदेशातल्या स्थलांतरित कामगारांच्या वाट्याला येतं अखंड आणि कष्टाचं काम आणि जेवणाच्या आणि विश्रांतीच्या अडनिड्या वेळा. तरीही या कामातून मागे पडणाऱ्या पैशातून गावाकडचा खर्च भागतो

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Shatakshi Gawade

शताक्षी गावडे पुण्याच्या स्वतंत्र पत्रकार आहेत. त्या पर्यावरण, अधिकार आणि संस्कृती याबद्दल लिहितात. शताक्षी गावडे यांचे अन्य लेखन