बांधकाम मजूर डोला राम राजस्थानातल्या आपल्या गावी पोचले पण टाळेबंदीच्या काळात पुरेशा वैद्यकीय सेवांअभावी त्यांचा मुलगा मरण पावला. आता ते इतर स्थलांतरित मजुरांप्रमाणे त्यांच्यासमोरही कर्ज आणि अनिश्चिततेच्या गर्तेत अडकले आहेत
दृष्टी अगरवाल आणि प्रीमा धुर्वे आजीविका ब्यूरोसोबत काम करतात. ग्रामीण आणि हंगामी स्थलांतर करणाऱ्या कामगारांना सुविधा आणि सुरक्षा मिळावी यासाठी हा ना-नफा उपक्रम काम करतो.
See more stories
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.