लॉकडाऊनमध्ये झालेली स्थलांतरं तुम्ही पाहिलीत? आपल्या गावाच्या ओढीने पायीच निघालेल्याा मजुरांचा विचार केलात? मग ऐका, हैदराबादचे कवी, संगीतकार, गायक आदेश रवी यांचं हे काळजाला घर करणारं गाणं स्थलांतरांवरून जे काही स्फुरलं त्यातलं खरोखर खूपच भेदक आणि भिडणारं...
Aadesh Ravi is a Hyderabad-based composer, lyric writer, singer in the Telugu film industry
See more stories
Translator
Vaishali Rode
वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.