घराबाहेरचं-एक-न्यारं-जेवण

Nashik, Maharashtra

Mar 13, 2019

घराबाहेरची एक न्यारी पंगत

गेल्या आठवड्यातल्या मोर्चादरम्यान नाशिक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यतल्या शेतकऱ्यांनी आपसात डाळ-तांदूळ, भाजीपाला आणि इतर शिधा गोळा केला, कामं वाटून घेतली आणि रस्त्याच्या कडेला जेवण बनवलं, रांधलं आणि खाल्लं

Translator

Kaushal Kaloo

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Sanket Jain

संकेत जैन हे कोल्हापूर स्थित ग्रामीण पत्रकार आणि ‘पारी’चे स्वयंसेवक आहेत.

Translator

Kaushal Kaloo

कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.