गावातलं-जवळपास-समदं-माणूस-गाव-सोडून-गेलंय

Beed, Maharashtra

Jan 12, 2019

‘गावातलं जवळपास समदं माणूस गाव सोडून गेलंय’

मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातल्या म्हाताऱ्या-कोताऱ्यांना ऑक्टोबर ते मार्च हा काळ एकट्याने काढणं अंगवळणी पडलंय, कारण घरचे बाकीचे ऊसतोडीला जातात – आणि गावंच्या गावं ओस पडतात

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Parth M.N.

पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.