गणपती-यादवांची-झपाटून-टाकणारी-जीवनकहाणी

Sangli, Maharashtra

Jan 03, 2019

गणपती यादवांची झपाटून टाकणारी जीवनकहाणी

गणपती बाळा यादव - एक स्वातंत्र्य सैनिक, शेतकरी व एक कुटुंबवत्सल पुरुष – आणि वयाच्या ९७ व्या वर्षीदेखील एक असामान्य सायकलपटू. सांगली जिल्ह्यातल्या गणपती बाळा यादवांना भेटणं हा हेलावून टाकणारा आणि मनाला अपरिमित समाधान देणारा अनुभव होता

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

P. Sainath

पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.