राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी चांगला आणि नियमित पगारासाठी आणि शासनात विलीनीकरणासाठी संपावर गेल्याने राज्यभरातल्या एसटी बस बंद आहेत. सुनसान बसस्थानकं आणि पर्यायी वाहनं नसल्याने खेड्यापाड्यांमध्ये प्रवास मात्र फार खडतर झालाय
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.