कोरोना-विषाणू-किंवा-उष्मा-कशाचीच-भीती-नाही

Gaya, Bihar

Jun 29, 2020

‘कोरोना विषाणू किंवा उष्मा, कशाचीच भीती नाही’

जेव्हा पगार मिळेनासा झाला आणि जवळचं अन्नधान्य संपलं तेव्हा वारणसीच्या खानावळींमध्ये काम करणारे बिहारच्या गयेचे कामगार हळू हळू घराच्या वाटेने निघाले – पण याच जिल्ह्यातले इतर जण मात्र दूर तमिळ नाडूमध्ये अडकून पडले आहेत

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Rituparna Palit

Rituparna Palit is a student at the Asian College of Journalism, Chennai.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.