कुनोच्या-अभयारण्यात-ना-सिंह-ना-सिंहावलोकन

Sheopur, Madhya Pradesh

Jul 06, 2022

कुनो अभयारण्यात ना सिंह, ना सिंहावलोकन

तेवीस वर्षांपूर्वी मध्य प्रदेशाच्या शेवपूर जिल्ह्यात प्रामुख्याने सहरिया आदिवासी आणि दलितांची कुटुंबं सिंहांना जंगलात जागा देण्यासाठी जंगलातून विस्थापित झाली... सिंह मात्र अजूनही अवतरले नाहीत

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

Editor

P. Sainath

पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.