कासारगोडचे-बांबू-वादक

Kasargod, Kerala

Jun 10, 2019

कासारगोडचे बांबू वादक

केरळच्या पारप्पा गावी माविलन आदिवासी समुदायाचे लोक उत्सवात आणि एरवीही ‘गवता’चं वाद्य वाजवतात, वर्षभर हे संगीतकार रोजंदारीवर काम करतात

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Gopika Ajayan

गोपिका अजयन यांनी चेन्नईच्या एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझममधून पदवी प्राप्त केली आहे, भारतातील आदिवासी समुदायांच्या कला आणि संस्कृती टिपण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.