जमीन नाही आणि हाताला फारसं काम नाही त्यामुळे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातले कातकरी वर्षातले ७-८ महिने कोळशाच्या भट्ट्यांमध्ये कामाला जातात. तिथे प्रचंड तास काम करूनही मुळातच कमी असलेली मजुरी देखील त्यांना बऱ्याचदा दिली जात नाही
Karishma V. has been working as a Chief Minister’s Rural Development Fellow in Raigad district since April 2017. Her areas of interest are tribal development and women’s empowerment.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.