तमिळ नाडूतल्या या गावात प्रत्येक घरात हातमाग आहे आणि ओन्नुपुरममध्ये येणाऱ्या रंगहीन धाग्याच्या गासड्या इथून चेन्नई आणि इतर बाजारासाठी बाहेर पडतात ते थेट भरजरी रेशमी साड्यांच्या रुपात
अनुषा सुंदर चेन्नईत राहते आणि डीटीनेक्स्ट या डेली तंती ग्रुपच्या वार्तास्थळासाठी काम करते. तिने बंगलुरुच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन मधून पदवी प्राप्त केली असून लंडन येथील युनिवर्सिटी ऑफ आर्ट्स येथून छायापत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.