ओडिशात-धान्याचा-अनोखा-उत्सव

Kandhamal, Odisha

Jan 02, 2021

ओडिशात धान्याचा अनोखा उत्सव

ओडिशातील कंधमाल जिल्ह्यातील आदिवासी महिला पिढ्यान् पिढ्या गावरान बी जतन करत आल्या आहेत; एका वार्षिक उत्सवात त्या एकत्र येऊन विधी साजरे करतात, सोबतच बियाण्याबद्दल चर्चा व देवाणघेवाण करतात

Translator

Kaushal Kaloo

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Rakhi Ghosh

राखी घोष ओडिशातील भुवनेश्वर स्थित मुक्त पत्रकार आहेत. त्या पूर्वी छापील आणि टेलिव्हिजन माध्यमांत पूर्णवेळ पत्रकार होत्या. आरोग्य, शिक्षण, स्थलांतर आणि हवामान बदल यांवर त्यांच्या लेखनाचा भर आहे.

Translator

Kaushal Kaloo

कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.