सोनी घरी आली तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिच्या पाच वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण झालंय, तरी मुंबईच्या कामाठीपुऱ्यातील तिच्यासारख्या धंदा करणाऱ्या बाया टाळेबंदीच्या काळात कमाईला फटका बसलेला असतानाही आपल्या पोराबाळांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतायत