खरिपाच्या भाताची लागवड सुरू झालीये, आणि छत्तीसगडच्या धमतरीमध्ये मजूर रानांनी घाम गाळतायत. कोविड-१९ संबंधी दक्षता काय ते त्यांना माहितीये, पण कामच करायचं नाही हा पर्याय आमच्यासाठी नाही, ते सांगतात
पुरुषोत्तम ठाकूर २०१५ सालासाठीचे पारी फेलो असून ते पत्रकार आणि बोधपटकर्ते आहेत. सध्या ते अझीम प्रेमजी फौडेशनसोबत काम करत असून सामाजिक बदलांच्या कहाण्या लिहीत आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.