भौगोलिक संकेताचे (जी.आय.) नामांकन मिळूनही नीलगिरी येथील तोडा भरतकामाची सर्रास नक्कल करण्यात येते. सोबतच, कारागिरांची रोडावणारी संख्या आणि एकजुटीचा अभाव पाहता या हस्तकलेचं भवितव्य अनिश्चित आहे
प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.
See more stories
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.