कोविड-१९ ची लक्षणं असूनसुद्धा मुंबईतील सफाई कामगार अशोक तारे यांना संरक्षक साहित्याशिवाय सक्तीने काम करावं लागलं, रजाही मिळाली नाही. त्यांच्या घरच्यांनी मदत मिळवण्यासाठी आटापिटा केला पण ३० मे रोजी तारे वारले. त्यानंतर कित्येक महिने उलटून गेल्यावरही नुकसान भरपाई मिळालेली नाही