‘स्वच्छ भारत, आणि अजूनही लोकांनी हातानं गटारं साफ करावी?’
अर्जुन १० वर्षांचा होता तेव्हा त्याचे वडील राजेश्वर दिल्लीतलं एक गटार साफ करताना मरण पावले. आज वयाच्या १४ व्या वर्षी हा मुलगा शाळा सांभाळून त्याचं आणि त्याच्या आईचं पोट भरायला हातभार लावतोय, एक दिवस बँक मॅनेजर आणि शेफ व्हायचं स्वपन उराशी बाळगत
भाषा सिंग या स्वतंत्र पत्रकार आणि लेखिका आहेत. त्यांचं ‘अदृश्य भारत’ (हिंदी), (‘अनसीन’ इंग्रजी, २०१४) हे पुस्तक २०१२ साली पेंग्विनने प्रकाशित केलं. उत्तर भारतातील शेती संकट, अणुप्रकल्पांचं राजकारण आणि प्रत्यक्षातलं वास्तव, दलित, स्त्रिया आणि अल्पसंख्याकांचे हक्क यावर त्यांच्या पत्रकारितेचा भर राहिला आहे.
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.