प्राचीन काळापासून, तामिळनाडूमधील इरुला आदिवासींसाठी खाण्यायोग्य जंगली वनस्पती हा अन्नाचा स्रोत आहे. पण आक्रसणारं जंगल आणि रोजगाराचे अनिश्चित पर्याय यामुळे आता शिक्षणच चांगले दिवस आणेल ही अशा ते बाळगतात
स्मिता तुमलुरू बंगलुरुस्थित बोधपट छायाचित्रकार आहे. ती करत असलेलं ग्रामीण जीवनाचं वार्तांकन तमिळ नाडूतील विकास प्रकल्पांवर आधी केलेल्या कामावर आधारित आहे.
Translator
Chhaya Deo
छाया देव या शिक्षणक्षेत्रातील बाजारीकरणाच्या विरोधात व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या हक्कासाठी काम करणाऱ्या शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच या संघटनेच्या नाशिकस्थित कार्यकर्त्या आहेत. त्या स्फुट लेखन व भाषांतराचे कामही करतात.