ओडिशाच्या नियामगिरीच्या पठारांवर दरवर्षी डोंगरिया कोंढ थाटामाटात त्यांचा सोहळा साजरा करण्यासाठी जमतात. पण खाणकामाची कायमची टांगती तलवार पाहता त्यांची मायभूमी वाचवण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत हेही हा सोहळा अधोरेखित करतो
पुरुषोत्तम ठाकूर २०१५ सालासाठीचे पारी फेलो असून ते पत्रकार आणि बोधपटकर्ते आहेत. सध्या ते अझीम प्रेमजी फौडेशनसोबत काम करत असून सामाजिक बदलांच्या कहाण्या लिहीत आहेत.
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.