ठाण्यामध्ये-पाऊस-बिथरलाय

Thane, Maharashtra

Sep 23, 2020

ठाण्यामध्ये पाऊस बिथरलाय

धर्मा गरेल किंवा शहापूरमधल्या आदिवासी पाड्यांवरच्या इतरांना ‘वातावरण बदल’, ही संज्ञा माहित नसेलही पण या बदलांचा ते रोजच त्यांचा सामना करतायत, मग लहरी पाऊस असो किंवा पिकाचा घटता उतारा

Translator

Medha Kale

Reporter

Jyoti

Series Editors

P. Sainath and Sharmila Joshi

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Reporter

Jyoti

Jyoti is a Senior Reporter at the People's Archive of Rural India; she has previously worked with news channels like 'Mi Marathi' and 'Maharashtra1'.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते. 

Editor

Sharmila Joshi

शर्मिला जोशी पारीच्या प्रमुख संपादक आहेत, लेखिका आहेत आणि त्या अधून मधून शिक्षिकेची भूमिकाही निभावतात.

Series Editors

P. Sainath

पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

Series Editors

Sharmila Joshi

शर्मिला जोशी पारीच्या प्रमुख संपादक आहेत, लेखिका आहेत आणि त्या अधून मधून शिक्षिकेची भूमिकाही निभावतात.