आसामच्या सोनताली चारमधल्या पानिखाइती गावातली एकमेव शाळा ब्रह्मपुत्रेत गायब झालीये. शाळेतल्या १९८ विद्यार्थ्यांपैकी फक्त ८५ जण मुख्याध्यापक तारिक अलींच्या घरी भरणाऱ्या तात्पुरत्या शाळेत जातायत
रत्ना भराली तालुकदार २०१६-१७ च्या पारी फेलो आहेत. भारताच्या उत्तर-पूर्वेशी संबंधित nezine.com या ऑनलाइन पत्रिकेच्या त्या कार्यकारी संपादक आहेत. त्या सर्जनशील लेखिका असून, स्थानांतर, विस्थापित, शांतता आणि संघर्ष, पर्यावरण आणि लिंगाधारित भेद या समस्या कव्हर करण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रवास करतात.
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.