महाराष्ट्राच्या मोखाडा तालुक्यातील आदिवासी आपली दुखणी बरी करण्यासाठी स्थानिक अनेकदा भगतांचा सहारा घेतात. विश्वासार्ह शासकीय आरोग्य सेवेच्या अभावामुळे झाडपाल्याची औषधं आणि कर्मकांडांची मदत घ्यावी लागते
Shraddha Ghatge is an independent journalist and researcher based in Mumbai.
Translator
Chhaya Deo
छाया देव या शिक्षणक्षेत्रातील बाजारीकरणाच्या विरोधात व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या हक्कासाठी काम करणाऱ्या शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच या संघटनेच्या नाशिकस्थित कार्यकर्त्या आहेत. त्या स्फुट लेखन व भाषांतराचे कामही करतात.