trans-women-vote-against-harassment-mr

Varanasi, Uttar Pradesh

Jun 26, 2024

पारलिंगी स्त्रियांचं मत छळापासून मुक्तीला

वाराणसीमध्ये कायदा व सुरक्षा यंत्रणा पारलिंगी स्त्रियांचे अधिकार आणि हक्कांचं रक्षण करण्यात अपयशी ठरल्या आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये या समुदायाने आपलं मत बदलाला दिलं

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Jigyasa Mishra

Jigyasa Mishra is an independent journalist based in Chitrakoot, Uttar Pradesh.

Illustration

Jigyasa Mishra

Jigyasa Mishra is an independent journalist based in Chitrakoot, Uttar Pradesh.

Photographs

Abhishek K. Sharma

अभिषेक के. शर्मा वाराणसी स्थित फोटो आणि व्हिडिओ पत्रकार आहे. त्याने या आधी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमसमूहांसोबत स्वतंत्रपणे काम केलं असून सामाजिक आणि पर्यावरणीय मुद्द्यांवर वार्तांकन केलं आहे.

Editor

Sarbajaya Bhattacharya

सर्वजया भट्टाचार्य या पारी येथे वरिष्ठ संपादक आहेत. पारी एज्युकेशनचा भाग म्हणून त्या इंटर्न आणि विद्यार्थी स्वयंसेवकांसोबत जवळून काम करतात. सर्वजया एक अनुभवी बंगाली अनुवादक आहेत. कोलकाता येथे राहणाऱ्या सर्वजयाला शहरांच्या इतिहास आणि प्रवास साहित्य याची आवड आहे.