mundrika-to-the-rescue-mr

West Champaran, Bihar

Jan 04, 2025

संकटमोचक मुंद्रिका

बिहारच्या वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पात जर एखादं श्वापद तुमच्यासमोर उभं येऊन ठाकलं किंवा एखाद्या वन्यजीवाची सुटका करायची असेल तर एकच नाव लक्षात ठेवायचं. मुंद्रिका. कधी काळी वनरक्षक असलेले मुंद्रिका लेखी परीक्षेत इतरांपेक्षा मागे पडले पण आजही लोकांचा त्यांच्यावरच विश्वास आहे

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Umesh Kumar Ray

उमेश कुमार राय हे तक्षशिला-पारी वरिष्ठ फेलोशिप (२०२५) चे पहिले प्राप्तकर्ता आहेत. ते बिहारमध्ये राहतात आणि स्वतंत्र पत्रकार म्हणून वंचित समुदायांसाठी लेखन करतात. उमेश हे २०२२ या वर्षात पारी फेलो राहिले आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.