कर्नाटकाच्या कारदगा गावात मेंढीच्या लोकरीपासून तयार केलेले कंडे शुभ मानले जातात आणि नवजात बाळांच्या मनगटावर बांधतात. मेंढरं आणि त्यांना चारणीसाठी लागणारी गायरानं कमी झाल्याचा परिणाम या कलेवरही झाला आहे
संकेत जैन हे कोल्हापूर स्थित ग्रामीण पत्रकार आणि ‘पारी’चे स्वयंसेवक आहेत.
See more stories
Editor
Dipanjali Singh
दीपांजली सिंह पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडियामध्ये वरिष्ठ सहाय्यक संपादक आहेत. त्या पारी लायब्ररीसाठी कागदपत्रांचे संशोधन आणि संकलन देखील करतात.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.