श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यात, हवामान बदलाचा प्रभाव साफ दिसून येतो. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सलग दोन रब्बी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. पोटापाण्यासह घरांनाही याचा फटका बसला आहे
संस्कृती तलवार दिल्लीस्थित स्वतंत्र पत्रकार असून, पारी मृणाली मुखर्जी फेलोशिपच्या २०२३ सालच्या फेलो आहेत.
See more stories
Editor
Kavitha Iyer
कविता अय्यर गेल्या २० वर्षांपासून पत्रकारिता करत आहेत. लॅण्डस्केप्स ऑफ लॉसः द स्टोरी ऑफ ॲन इंडियन ड्राउट (हार्परकॉलिन्स, २०२१) हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
See more stories
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.