उरलासुरला पैसा संपलाय, खाण्यापिण्याची फारशी सोय नाही, टाटा स्मृती रुग्णालयाला लागून असलेल्या फूटपाथवरचे कॅन्सर रुग्ण आता टाळेबंदीत अडकून पडलेत, त्यांना घरी जाणंही शक्य नाहीये
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.