महाराष्ट्राच्या शहापूर तालुक्यातील आडवाटेच्या एका पाड्यात जाणारा पूल २००५ मध्ये पडला, तेव्हापासून पावसाळ्यात इथल्या रहिवाशांना शाळेत जाण्यासाठी, कामानिमित्त, तर कधी दवाखान्यात किंवा बाजारात जाण्यासाठी दररोज आपला जीव धोक्यात टाकावा लागत आहे
ज्योती शिनोळी मुंबई स्थित पत्रकार आहे आणि पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडियाची मजकूर समन्वयक आहे. तिने याआधी ‘मी मराठी’ आणि ‘महाराष्ट्र १’ सारख्या वार्तावाहिन्यांसाठी काम केलं आहे.