living-off-grass-blades-in-the-national-capital-mr

New Delhi

Oct 21, 2025

गवताच्या पात्यांवर चालतंय जीवन!

बिहारमधील स्थलांतरित, रिता आणि तिचं कुटुंब यमुनेच्या पूरपट्ट्यात एका झोपडीत राहतं. जिथं दिवसरात्र फक्त अडचणींचं साम्राज्य आहे. नवी दिल्लीत पटेरा गवत विकून हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करतं

Author

Sandhya

Photo Editor

Binaifer Bharucha

Video Editor

Sinchita Parbat

Translator

Ashwini Patil

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Sandhya

संध्या पारी मध्ये सहायक सोशल मीडिया संपादक आहे आणि पारीभाषा टीमचा भाग आहे. ती एक पत्रकार असून आणि यापूर्वी तिने खबर लहरियासोबत काम केले आहे.

Video Editor

Sinchita Parbat

सिंचिता परबत पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया (पारी) ची वरिष्ठ व्हिडिओ संपादक असून मुक्त छायाचित्रकार आणि चित्रकर्ती आहे. तिचे आधीचे काम सिंचिता माजी या नावाने प्रकाशित झाले आहे.

Photo Editor

Binaifer Bharucha

बिनेफर भरुचा पारीच्या छायाचित्र संपादक म्हणून काम करतात. मुंबईस्थित मुक्त छायाचित्रकार असून, त्या आर्ट ऑक्सिजन या संस्थेसह काम करतात जी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम करते.

Editor

Pratishtha Pandya

प्रतिष्ठा पांड्या पारीमध्ये वरिष्ठ संपादक असून त्या पारीवरील सर्जक लेखन विभागाचं काम पाहतात. त्या पारीभाषासोबत गुजराती भाषेत अनुवाद आणि संपादनाचं कामही करतात. त्या गुजराती आणि इंग्रजी कवयीत्री असून त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालं आहे.

Translator

Ashwini Patil

अश्विनी पाटील नाशिक स्थित पत्रकार आणि आशय लेखिका आहेl. त्यांना महिला आरोग्य, विकास, प्रसार माध्यम आणि अर्थ या विषयांची आवड आहे.