Dharashiv, Maharashtra •
Aug 22, 2025
Author
Ira Deulgaonkar
इरा देउळगावकर ह्या युकेमधील ससेक्स येथील इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज येथे पीएचडीचे शिक्षण घेत आहे. ग्लोबल साउथमधील असुरक्षित आणि उपेक्षित समुदायांवर हवामान बदलाच्या होणाऱ्या परिणामांवर त्या संशोधन करत आहे. २०२० मध्ये त्या पारीच्या इंटर्न होत्या.
Translator
Amruta Walimbe
अमृता वाळिंबे स्वतंत्र पत्रकार, अनुवादक आणि प्रशिक्षित मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे.