a-village-erased-from-the-map-mr

Lahaul and Spiti, Himachal Pradesh

Dec 05, 2025

गाव गायब होतंय; त्याची गोष्ट

हिमाचल प्रदेशातलं लाहौल स्पिती खोरं. इथल्या लिंडूर गावातली जमीन गेल्या काही वर्षांत अक्षरश: धसत चाललीय. इथल्या फळबागाच नाही; तर इथल्या माणसांचे पिढ्यानुपिढ्यांचे कष्टही त्यात मातीमोल होतायत. हे गाव गायब होतंय; अगदी डोळ्यांदेखत!

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Anuj Behal

अनुज बहल हे स्वतंत्र पत्रकार असून शहरी भागातील संशोधनावर काम करतात. नागरी अन्याय, स्थलांतरितांचे विस्थापन आणि हवामान बदल या विषयांमध्ये त्यांचे काम आहे.

Author

Rohit Prashar

रोहित पराशर हे पत्रकार आणि लेखक असून भारतातील पर्यावरण आणि विकास या विषयांवर त्यांनी वार्तांकन केले आहे. हिमालयीन प्रदेशातील हवामान बदल विषयक अहवालासाठीच्या ‘टेरी मीडिया फेलोशिप’अंतर्गत संशोधन फेलो आहे.

Editor

Kavitha Iyer

कविता अय्यर गेल्या २० वर्षांपासून पत्रकारिता करत आहेत. लॅण्डस्केप्स ऑफ लॉसः द स्टोरी ऑफ ॲन इंडियन ड्राउट (हार्परकॉलिन्स, २०२१) हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

Photo Editor

Binaifer Bharucha

बिनेफर भरुचा पारीच्या छायाचित्र संपादक म्हणून काम करतात. मुंबईस्थित मुक्त छायाचित्रकार असून, त्या आर्ट ऑक्सिजन या संस्थेसह काम करतात जी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम करते.

Video Editor

Sinchita Parbat

सिंचिता परबत पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया (पारी) ची वरिष्ठ व्हिडिओ संपादक असून मुक्त छायाचित्रकार आणि चित्रकर्ती आहे. तिचे आधीचे काम सिंचिता माजी या नावाने प्रकाशित झाले आहे.

Translator

Amruta Walimbe

अमृता वाळिंबे स्वतंत्र पत्रकार, अनुवादक आणि प्रशिक्षित मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे.