पिढीजात व्यवसाय म्हणून दगड घडवणारे महाराष्ट्रातले वडार (पाथरवट) जुन्या वास्तूंच्या जीर्णोद्धारासाठी देशभर फिरत असतात. बहुतेकांना दुष्काळामुळे शेतीतून बाहेर पडावं लागलंय. मुंबईच्या उत्तरेला असणाऱ्या वसई किल्ल्यावर त्यांच्याशी गप्पा मारताना जाणवते त्यांची अंग पिळवटून टाकणारी मेहनत आणि एक अपार दुःख
संयुक्ता शास्त्री पारीची मजकूर समन्वयक आहे. तिने सिम्बायोसिस सेंटर फॉर मिडिया अँड कम्युनिकेशन, पुणे इथून मिडिया स्टडिज या विषयात पदवी घेतली आहे तसंच एसएनडीटी महिला विद्यापीठातून इंग्रजी साहित्य या विषयात एम ए केलं आहे.
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.