सलग काही वर्षे आलेल्या दुष्काळाने एकेकाळी देशातील मोसंबी उत्पादनात अग्रेसर असलेल्या मराठवाड्यातील भरपूर पाणी लागणाऱ्या मोसंबीचे बाग वाळत चालले आहेत. कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या बागांमधली झाडं उखडून टाकलीयेत आणि पर्यायी पीक घेण्याची तयारी सुरू केली आहे
पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.
See more stories
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.