यंदा कीटकनाशकांमुळे झालेले मृत्यू वेगळ्या तऱ्हेचे होतेः अपघाताने नाकातोंडात कीटकनाशक गेल्याने विषबाधा झाली होती. बोंडअळीचा परत एकदा झालेला प्रादुर्भाव आणि त्याला बीटी कापूस तोंड न देऊ शकल्यामुळे विदर्भावरचं संकट मात्र गहिरं होत चाललं आहे
जयदीप हर्डीकर नागपूर स्थित पत्रकार आणि लेखक आहेत. तसंच ते पारीच्या गाभा गटाचे सदस्य आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.