मराठवाड्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यात उन्हाळ्याच्या तलखीत विंधनविहिरींची अनियंत्रित अर्थव्यवस्था सध्या तेजीत आहे. कितीही खोल आणि कितीही किंमत देऊन पाणी मिळवण्यासाठी शेतकरी हातघाईवर आले आहेत. याचाच फायदा बोअरमालक आणि त्यांचे दलाल उठवत आहेत
पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.