उसासारख्या नगदी पिकात गुंतलेलं भांडवल, विषम बँकिंग व्यवस्था, चढे व्याज दर, अनिश्चित हवामान– या सर्व कारणांमुळे मराठवाड्यातील शेतकरी प्रचंड ताणाखाली आहेत आणि यातूनच जून महिन्यात खामसवाडी येथील संदीप शेळके याच्यावर गळफास लावायची वेळ आली
पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.
See more stories
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.